IPL 2023 : अखेर कळलं…! धोनी आयपीएल २०२३ नंतर रिटायर होणार?
IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी विधान केले आहे. चहर म्हणाला, धोनी आयपीएल २०२३ नंतरही खेळत राहू शकतो. आयपीएलच्या या सीझनमध्ये लोक धोनीला शेवटचा खेळताना पाहतील याची शाश्वती नाही.…
Read More...
Read More...