पिटबुलने सहा वर्षाच्या मुलाचा कान फाडला! CCTV मध्ये कैद व्हिडिओ, अंगावर काटा आणणारी घटना
Pitbull Attack Delhi : दिल्लीतील उत्तर-पश्चिम प्रेम नगर परिसरात रविवारी एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली. सहा वर्षांच्या निरागस मुलावर पिटबुल कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याचा उजवा कान फाटून वेगळा झाला, तसेच डोक्यावर!-->…
Read More...
Read More...