Browsing Tag

Flood

पंजाबमध्ये महापूर! हजारो लोक पाण्याखाली, बचावासाठी बोटींवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Punjab Flood 2025 : पंजाब राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल 1.25 लाखांहून अधिक नागरिक पूरग्रस्त झाले असून, अनेक गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.
Read More...

पूर आला, कोर्ट बुडालं… पण नाव घेऊन न्याय द्यायला पोहोचले ‘शूर’ जज साहेब!

Flooded Court Hearing : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या भीषण पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनंतनागमधील जिल्हा न्यायालयाचा परिसर पूर्णपणे जलमय झाला असतानाही, मुख्य जिल्हा न्यायाधीश ताहिर खुर्शीद रैना यांनी नाव घेऊन कोर्ट गाठलं
Read More...

धक्कादायक..! तिरडी खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून काढली अंत्ययात्रा; पाहा VIDEO

People Carry Dead Body Through Flooded Water : महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसामुळं हाहाकार उडाला आहे. या पावसाचा फटका यवतमाळ जिल्ह्यालाही बसला आहे. अशातच या जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळं लोकांना पुराच्या…
Read More...