FIFA World Cup 2022 : सेमीफायनलमध्ये कोणते संघ खेळणार? कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही
FIFA World Cup 2022 : कतारमध्ये खेळला जाणारा फिफा विश्वचषक २०२२ त्याच्या समारोपाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पर्वात उपांत्य फेरीत पोहोचणारे चार संघ निश्चित झाले आहेत. अर्जेंटिना, फ्रान्स, क्रोएशिया आणि मोरोक्को हे चार संघ उपांत्य फेरीत…
Read More...
Read More...