IPL 2023 : गौतम गंभीर, लखनऊ सुपर जायंट्स आणि टीम इंडियाला ‘जब्बर’ धक्का!
IPL 2023 KL Rahul Injury : आयपीएल 2023च्या मध्यात लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, संघाचा कर्णधार केएल राहुल हिपच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. केएल राहुलला या आठवड्याच्या सुरुवातीला ही…
Read More...
Read More...