Gold Silver Price Today : सोन्यात 154 तर चांदीत 400 रुपयांची घसरण! चेक करा आजचे रेट
Gold Silver Price Today : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 154 रुपयांनी घसरला आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59150 रुपयांच्या पातळीवर घसरला आहे. तसेच चांदीचा दरही 400 रुपयांनी घसरला आहे.…
Read More...
Read More...