IPL 2023 RR vs GT : गुजरातसमोर राजस्थानचा पालापाचोळा..! राशिद, नूरसमोर ढेपाळले ‘रॉयल्स’
IPL 2023 RR vs GT : आयपीएल 2023 स्पर्धेत जयपूरमध्ये रंगलेल्या लीगच्या 49व्या सामन्यात बलाढ्य गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 9 गड्यांनी सहज पराभव केला. मागील सामन्यात छोट्या आव्हानाचा पाठलाग करण्यात अपयशी ठरलेल्या गुजरातने आज जबरदस्त खेळ…
Read More...
Read More...