यूएईच्या कंपनीची भारतात 25,000 कोटींची गुंतवणूक जाहीर!
व्हायब्रंट गुजरातच्या ग्लोबल समिटचा पहिला दिवस खूप खास ठरला आहे. देश-विदेशातील कंपन्यांनीही गुंतवणुकीची घोषणा केली. UAE च्या कंपनीनेही भारतात 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. यूएईच्या या कंपनीचे नाव डीपी वर्ल्ड (DP World) आहे.!-->…
Read More...
Read More...