हार्दिक पांड्याऐवजी शिवम दुबेला घ्या, असं लोक का म्हणतायत?
हार्दिक पांड्या हा सध्याच्या युगातील भारतीय क्रिकेटमधील सर्वात शक्तिशाली अष्टपैलू खेळाडू मानला जातो. त्याची उपस्थिती संघाला आत्मविश्वास देते. संघाची ताकद वाढते. पण, पांड्या (Hardik Pandya) जितका बलवान आहे, तितकाच दुखापतग्रस्त खेळाडूही आहे.!-->…
Read More...
Read More...