WI vs IND 1st Test : या वेस्ट इंडिजपेक्षा शाळेची टीम बरी! अश्विनने लूटल्या 5 विकेट्स
WI vs IND 1st Test : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अपेक्षेप्रमाणे भारताचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी विंडीजचा पूर्ण संघ 64.3 षटकात 150 धावांवर आटोपला. विंडीजचा कप्तान क्रेग ब्रेथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम…
Read More...
Read More...