Browsing Tag

india

MotoGP ची भारताला मोठी भेट..! ‘या’ तारखेला होणार शर्यत; वाचा कधी, कुठे, कशी!

MotoGP To Race In India : फॉर्म्युला वन शर्यत कॅलेंडरमधून वगळल्यानंतर नऊ वर्षांनंतर मोटोजीपी (MotoGP) ने शुक्रवारी भारतात २०२३ हंगामापासून शर्यतीची पुष्टी केली. मोटोजीपीने जारी केलेल्या संभाव्य कॅलेंडरमध्ये, भारतात होणाऱ्या कार्यक्रमाची…
Read More...

बिग न्यूज..! लेफ्टनंट जनरल अनिल चौहान भारताचे नवे CDS; जाणून घ्या त्यांच्याबद्दल..

Indias new CDS : केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. बिपिन रावत यांच्यानंतर ते दुसरे सीडीएस असतील. ४० वर्षे लष्करात सेवा बजावलेले अनिल चौहान गेल्या वर्षीच निवृत्त झाले…
Read More...

Hindi Diwas 2022 : हे वाचलंय का..? भारताव्यतिरिक्त ‘या’ ५ देशात हिंदी भाषा बोलली जाते!

Hindi Diwas 2022 : स्वातंत्र्यानंतर, संविधान सभेनं १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली. या दिवसापासून दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकार, सरकारी…
Read More...

VIDEO : या गावात नावानं नाही, तर शिट्टी वाजवून हाक मारली जाते! वाचा Whistling Village बद्दल..

Indias Whistling Village : भारतात विविध प्रकारच्या परंपरा आणि संस्कृती आहेत. प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी एक आयुष्य खूप छोटं पडू शकतं. अशीच एक अनोखी संस्कृती मेघालयातील कोंगथोंग या गावात आहे. या गावातील एक अतिशय मनोरंजक गोष्ट…
Read More...

मोदी सरकारकडून ऐतिहासिक ‘राजपथ’चं बारसं..! इंग्रजांच्या सावलीतून बाहेर पडतोय भारत

Rajpath as Kartavya Path : दिल्लीच्या ऐतिहासिक राजपथचं नामकरण होणार आहे. राजपथ आता 'कर्तव्यपथ' म्हणून ओळखला जाईल. ऐतिहासिक राजपथ आणि राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट असे सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून 'कर्तव्यपथ' करण्याचा निर्णय सरकारनं घेतला…
Read More...

Asia Cup 2022 : टीम इंडिया बाहेर पडलीय का? फायनलमध्ये पोहोचेल का? इथं वाचा तुमच्या प्रश्नांची…

Team India in Asia Cup 2022 : आशिया कप २०२२च्या सुपर फोर टप्प्यात टीम इंडियाला सलग दुसऱ्या पराभवाला (IND vs SL) सामोरं जावं लागलं आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं भारताचा सहा गडी राखून पराभव…
Read More...

Cyrus Mistry Road Accident : सर्वात घाणेरडे रस्ते भारतात..! दर ४ मिनिटाला एक माणूस मरतोय

Cyrus Mistry Road Accident : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं रविवारी कार अपघातात निधन झालं. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला कारनं जात होते. त्यांची कार मुंबईजवळ दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. प्राथमिक तपासात…
Read More...

पेढे वाटा..! भारत बनली जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था; सर्वसामान्यांना होणार ‘असा’…

India Now World's Fifth Largest Economy : भारतीय अर्थव्यवस्थेत सतत प्रगती होण्याचा परिणाम दिसून येत आहे. युरोपमधील मंदीच्या काळात देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीमुळं भारत अव्वल पाच देशांच्या अर्थव्यवस्थेत सामील झाला आहे. सर्वात…
Read More...

भारी बातमी..! पुण्यात शिकलेला माणूस ‘स्टारबक्स’ कंपनीचा CEO झालाय; नक्की वाचा!

Starbucks New CEO : ग्लोबल कॉफी चेन स्टारबक्सनं (Starbucks) भारतीय वंशाच्या लक्ष्मण नरसिंहन यांना पुढील मुख्य कार्यकारी कार्यालय (CEO) म्हणून नियुक्त केलं आहे. नरसिंहन सध्या आरोग्य आणि स्वच्छता कंपनी रेकिटचे (Reckitt) प्रमुख आहेत. ते…
Read More...

भारतातील एकमेव गाव, जिथं आजही घरोघरी संस्कृत बोललं जातं!

Sanksrit speaking village : एकीकडं आधुनिक वातावरण, जीवनशैली आणि इंग्रजी भाषेचं वर्चस्व शहरांबरोबरच खेड्यापाड्यांवरही होत आहे. पण दक्षिण भारतात एक असं गाव आहे जिथं घरोघरी संस्कृत बोलली जाते. यावेळी तुम्ही फेरफटका मारत असाल तर हे गाव बघून…
Read More...

ही बातमी प्रत्येक भारतीयासाठी..! आपल्याला लागलंय ‘मीम्स’ पाहण्याचं वेड; रोज खर्च होतोय…

Indians People on memes : भारतातील सोशल मीडिया वापरकर्ते त्यांचा ताण दूर करण्यासाठी दररोज सरासरी ३० मिनिटं मीम्स पाहतात. तर मीम्सचा खप गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्क्यांनी वाढला आहे. ज्यामुळे नवीन मीम्स तयार करण्याची आणि मीम्स बनवण्यासाठी…
Read More...

Independence Day : आपला ‘तिरंगा’ कुणी बनवलाय? इतिहास वाचूनच ‘भारी’ वाटेल!

Independence Day : आज संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहे. मात्र, तिरंग्याशिवाय स्वातंत्र्याचा उत्सव अपूर्ण आहे. जगातील प्रत्येक देशाचा स्वतःचा ध्वज असतो, जो त्यांची ओळख दर्शवतो. प्रत्येक देशाचा ध्वज तेथील लोकांच्या भावना,…
Read More...