पूर आला, कोर्ट बुडालं… पण नाव घेऊन न्याय द्यायला पोहोचले ‘शूर’ जज साहेब!
Flooded Court Hearing : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या भीषण पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनंतनागमधील जिल्हा न्यायालयाचा परिसर पूर्णपणे जलमय झाला असतानाही, मुख्य जिल्हा न्यायाधीश ताहिर खुर्शीद रैना यांनी नाव घेऊन कोर्ट गाठलं!-->…
Read More...
Read More...