जीप आणणार फक्त 10 लाखात शक्तिशाली SUV..! ब्रेझ्झा आणि नेक्सॉनला मागे टाकणार?
Jeep New SUV in India : अमेरिकन कार कंपनी जीप आगामी काळात परवडणाऱ्या सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्येही आपली नवीन गाडी आणू शकते. जीपने भारतीय बाजारपेठेत कंपास आणि मेरिडियनसह इतर शक्तिशाली SUV लाँच केल्या. आता जीपच्या आगामी…
Read More...
Read More...