चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जोस बटलरने सोडली इंग्लंडची कॅप्टन्सी!
Jos Buttler : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार जोस बटलरने पद सोडले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडची कामगिरी खूपच खराब होती आणि संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. इंग्लंडने!-->…
Read More...
Read More...