‘या’ आजाराचं लक्षण डोकेदुखीने सुरू होतं आणि शेवटी थेट मृत्यू! केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान
Brain Eating Amoeba : केरळमध्ये एका अतिशय दुर्मिळ आणि घातक संसर्गाने खळबळ उडवली आहे. Naegleria fowleri नावाच्या सूक्ष्मजीवामुळे म्हणजेच ‘ब्रेन-ईटिंग अमीबा’ मुळे आतापर्यंत 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार,!-->…
Read More...
Read More...