VIDEO : पोलार्ड तात्याचा 110 मीटर गगनचुंबी षटकार, बॉल स्टेडियमबाहेर!
Kieron Pollard : कायरन पोलार्डने अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत 110 मीटर लांब षटकार ठोकला आहे. या स्पर्धेतील आतापर्यंतचा हा सर्वात लांब षटकार आहे. एमआय न्यूयॉर्क आणि सिएटल ऑर्कास यांच्यातील सामन्यात पोलार्डने हा पराक्रम…
Read More...
Read More...