शिवराज सिंह चौहान यांची फेमस स्कीम ‘लाडली बहना योजना’ काय आहे?
मध्य प्रदेशातील लाखो महिलांना लाडली बहना योजनेचा (Ladli Behna Yojana In Marathi) थेट फायदा झाला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक सुरक्षा दिली जाते. महिला तसेच त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे.!-->…
Read More...
Read More...