Browsing Tag

maharashtra

महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा! पहिलं बक्षीस…

Ganeshotsav 2023 : राज्यात १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि…
Read More...

Pune Lavasa City : भारतातील पहिलं खासगी हिल स्टेशन लवासाची 1,814 कोटींना विक्री

Pune Lavasa City : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT) भारतातील पहिले खासगी हिल स्टेशन लवासा डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरला विकण्यास मान्यता दिली आहे. NCLT ऑर्डरमध्ये सादर केलेल्या रिझोल्यूशन प्लॅनला डार्विनच्या कर्जदारांनी मान्यता…
Read More...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या फायद्याच्या सर्व योजना! वाचा एका क्लिकवर

Maharashtra : सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग अति पावसाचा तर पुर्वेकडील प्रदेश दुष्काळीपट्टा. अशी नैसर्गिक परिस्थिती असलेला हा जिल्हा आता बदलताना दिसतोय. सिंचन क्षेत्रामध्ये होणारी ही एक क्रांतीच म्हणावी लागणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस…
Read More...

टॉमेटोचे भाव वाढले, शेतकऱ्याने एका महिन्यातच 3 कोटी कमावले!

Tomato : शेअर बाजारातील शेअर्समधून चांगली कमाई करता येते. दुसरीकडे, जर पैसे चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवले गेले तर परतावा मिळण्याची शक्यता देखील खूप वाढते. त्याच वेळी, स्टॉक मार्केटमध्ये अनेक मल्टीबॅगर स्टॉक आहेत, ज्यांनी वेळोवेळी…
Read More...

बिग न्यूज! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; अजित पवारांकडे…

Maharashtra Politics : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर मंत्रिपदांच्या वाटपावरून सुरू असलेली कोंडी आज शुक्रवारी (14 जुलै) संपली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार…
Read More...

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्र सरकारची मान्यता

Parbhani Medical College  : परभणी येथील १०० विद्यार्थी क्षमतेच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी  संलग्न असलेल्या 430 रुग्णखाटांच्या रुग्णालयास केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून या शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश सुरू होणार आहे. राज्यातील…
Read More...

VIDEO : रस्त्यात बंद पडली रुग्णवाहिका, मुख्यमंत्री शिंदेंनी पाहिली मग….

CM Eknath Shinde : भर वाहतुकीत बिघाड झालेली रुग्णवाहिका, त्यातील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची घालमेल ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्यांना रुग्णालयाकडे मार्गस्थ केले. भरधाव वाहणाऱ्या वाहतुकीत…
Read More...

Video : प्रफुल पटेल पत्रकाराच्या प्रश्नावर चिडले? रागात खिडकी बंद केली आणि…

Praful Patel On Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. पटेल…
Read More...

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे संपत्ती, प्रॉपर्टी, गाड्या किती माहितीयेत?

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काका शरद पवार यांच्यावर उलटसुलट दावा खेळला आहे. काकांविरुद्ध बंडखोरी केल्यानंतर पुतण्याने भाजप आणि शिंदे यांच्या…
Read More...

“हे पाहून जीव तुटतो आणि…”, महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर राज ठाकरेंची पहिली…

MNS Chief Raj Thackeray : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. अजित पवार आपल्या 30 समर्थक आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री…
Read More...

डबल इंजिनचं सरकार आता ट्रिपल इंजिनचं झालंय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 Maharashtra CM Eknath Shinde On Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात आज खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून अनेक आमदारांसह शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांनी रविवारी (2 जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री! संजय राऊत म्हणतात….

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यासोबतच त्यांचे 9 आमदारही शिंदे…
Read More...