Video : ठाण्यात रिक्षाचालकानं मुलीला ५०० मीटर फरफटत नेलं; CCTV मध्ये घटना कैद
Thane Auto Driver Dragged Girl Student : महाराष्ट्रातील ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका रिक्षाचालकाने आधी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला आणि नंतर तिला सुमारे ५०० मीटरपर्यंत ओढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या…
Read More...
Read More...