Browsing Tag

maharashtra

मोठी बातमी..! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी!

Death threat to Maharashtra CM Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी मिळाली आहे. शिंदेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला (Intellenge Bureau) मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांना आत्मघातकी स्फोट…
Read More...

‘स्वच्छ सर्वेक्षणात’ महाराष्ट्राची मोहोर..! राज्याला एकूण २३ पुरस्कार

Swachh Survekshan Awards 2022 : ‘स्वच्छ सर्वेक्षण - २०२२’ अंतर्गत पाचगणीला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा तर कराड शहराला याच श्रेणीत तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई…
Read More...

VIDEO : नवी मुंबईत भयानक घटना..! अवघ्या काही सेंकदात बिल्डिंग कोसळली; Video व्हायरल

Building Collapsed In Kopar Khairane : महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे काल रात्री एक मोठा अपघात झाला. कोपर खैरणे परिसरातील बोनकोडे गावात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. इमारत कोसळण्याच्या वेळी काही लोकांचे प्राण…
Read More...

मुख्यमंत्री शिंदे झाले विद्यार्थी..! खुर्ची सोडून बेंचवर बसले; मुलांना म्हणाले…

CM Eknath Shinde On 5G : 5G नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि…
Read More...

‘या’ ठिकाणी तिसरी मुंबई होणार…! फडणवीसांनी सांगितला मास्टरप्लॅन; धारावीचाही…

Maharashtra Government On Dharavi And Third Mumbai : धारावी प्रकल्प हा शहरी भागातील सर्वांत मोठा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. आता पुढील तीन ते चार महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात केली जाईल.…
Read More...

डॅशिंग IAS ऑफिसर तुकाराम मुंढेंची नवी इनिंग..! पदभार स्वीकारताच केली ‘ही’ गोष्ट

IAS officer Tukaram Mundhe : आरोग्‍य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला आहे. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून मुंढे यांनी कार्यभार स्वीकारला. यानंतर त्‍यांनी…
Read More...

कंगना रणौत शिंदे गटात जाणार? उद्या घेणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट!

Kangana Ranaut To Meet Eknath Shinde : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. कंगना ही एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा येथे भेट घेणार असल्याचे कळत आहे. ती त्यांच्याशी…
Read More...

महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांचं ऐकलं..! मिळणार ७५५ कोटींची मदत; ‘असा’ आहे निकष!

Maharashtra Govt Announces Rs 755 Crore Aid : अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे…
Read More...

शिंदे सरकारचा मोठा निर्णय.! महाराष्ट्रातील ‘या’ लोकांना मिळणार दिवाळी बोनस; वाचा…

CM Shinde Announces Diwali Bonus  : मुंबई महापालिकेचे कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एका महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुंबई…
Read More...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून PFI बंदीचं स्वागत; मानले अमित शाहंचे आभार!

CM Eknath Shinde On PFI Ban : केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या ८ संलग्न संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घातली. एनआयएसह सर्व तपास यंत्रणांनी पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले. एनआयए, ईडी आणि…
Read More...

सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाला मिळालं नवीन नाव..! शिंदे सरकारचा निर्णय

Sindhudurg Chipi Airport : शिंदे सरकारची मंगळवारी (२७ सप्टेंबर २०२२) रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या नामकरणाचाही निर्णय झाला. चिपी विमानतळास बॅ. नाथ पै विमानतळ…
Read More...

महाराष्ट्राचा वाघ गुजरातला जाणार, तर गुजरातचा सिंह आपल्याकडं येणार!

Maharashtra To Get Lion-Lioness Pair From Gujarat : गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियाटिक लॉयन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यात…
Read More...