Browsing Tag

maharashtra

शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर..! फडणवीसांकडं ‘भारी’ खाती? इथं वाचा संपूर्ण यादी!

Maharashtra government cabinet expansion portfolio : महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर ४० दिवसांनी ९ ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी ९-९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ…
Read More...

“ट्रकनं कट मारला आणि…” नेमका कसा झाला विनायक मेटेंच्या कारचा अपघात?

Vinayak Mete's Road Accident : महाराष्ट्रातील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज रविवारी पहाटे (१४ ऑगस्ट) एक अपघात झाला. या अपघातात माजी आमदार विनायक मेटे यांचा मृत्यू झाला आहे. मेटे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. मराठी समाजाला आरक्षण…
Read More...

Maharashtra cabinet expansion : चर्चा तर होणारच! तब्बल ४४ हजार कोटींचा मालक पहिल्यांदा मंत्री…

Maharashtra cabinet expansion : महाराष्ट्रात आज एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. पहिल्या टप्प्यात एकूण १८ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. भाजपच्या ९ आमदारांनी आणि एकनाथ शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची…
Read More...

जाणून घ्या…शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत १० महत्त्वाच्या गोष्टी!

Maharashtra cabinet expansion : महाराष्ट्रात आज एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. एकूण १८ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. भाजपच्या ९ आमदारांनी आणि एकनाथ शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.…
Read More...

खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ‘महत्त्वाचं’ अपडेट!

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा शपथविधी झाला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यानं नवं सरकार स्थापन केलं असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More...

MP Bus Accident : नर्मदा नदीत कोसळली महाराष्ट्राची एसटी..! १३ जणांचा मृत्यू, २५ बेपत्ता!

मुंबई : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील इंदूर-खरगोन दरम्यान सोमवारी सकाळी मोठा अपघात (MP Bus Accident) झाला. इंदूरहून पुण्याला जाणारी बस सकाळी १०.४५ वाजता धामनोद येथील खलघाटाजवळ नर्मदा नदीत पडली. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ४० प्रवासी…
Read More...

‘‘अस्सलाम वालेकुम”, उद्धव ठाकरेंना फोन करून राजनाथ सिंहांनी डिवचलं?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मातोश्री निवासस्थानी माजी आमदारांच्या बैठकीत मोठा खुलासा केला. उद्धव ठाकरे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यातील कथित फोन संभाषणाची चर्चा होतेय. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांना…
Read More...

महाराष्ट्राच्या जनतेला ४४० वोल्टचा शॉक..! नव्या सरकारची वीज दरवाढीला मान्यता; किती येणार बील?

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. महागाईचा तडाखा सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला या महिन्यापासून वीज बिलाच्या दरवाढीचाही फटका बसणार आहे. महाराष्ट्रात या महिन्यापासून वीज दरात १० ते २० टक्के वाढ करण्यासाठी मान्यता…
Read More...

VIDEO : अनेक धबधबे पाहिले असतील….पण हा ‘उलटा धबधबा’ म्हणजे महाराष्ट्रातील स्वर्गच!

Reverse Waterfall : देशात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर अनेक राज्यांचं हवामान मस्त होऊन जातं. पावसाच्या सरी नागरिकांना उष्णतेपासून दिलासा देतात. त्यामुळेच आर्द्रता आणि उष्णतेनं त्रस्त असलेले लोक पावसाची प्रतीक्षा करतात. पावसामुळं अनेक…
Read More...

कर्नाटकात बोम्मई सरकार पडलं आणि भारतात ‘फ्लोअर टेस्ट’ जन्माला आली!

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय नाट्य दिवसेंदिवस थरारक होत चाललंय. या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं सरकार लवकरच कोसळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत. दुसरीकडं एकनाथ शिंदे यांनी…
Read More...