Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीच्या तारखेत गोंधळ, १४ की १५? जाणून घ्या नेमकी तारीख
Makar Sankranti 2023 Date : साधारणपणे दरवर्षी मकर संक्रांतीचा सण १४ जानेवारीला येतो. पण अशी काही वर्षे देखील येतात जेव्हा लोक मकर संक्रांतीच्या तारखेबद्दल गोंधळतात.
या वर्षी २०२३ मध्ये देखील मकर संक्रांतीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम…
Read More...
Read More...