Video : मारले सलग 8 षटकार! 11 चेंडूंत फिफ्टी ठोकून केला विश्वविक्रम! सर्वत्र आकाश कुमारची चर्चा
Akash Kumar World Record : रणजी ट्रॉफीच्या प्लेट गटातील सामन्यात मेघालयचा खेळाडू आकाश कुमार याने अविश्वसनीय कामगिरी करून सर्वांना चकित केले आहे. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग 8 षटकार ठोकत आणि फक्त 11 चेंडूंवर अर्धशतक झळकवत!-->…
Read More...
Read More...