दादरला थांबली पण दरवाजेच उघडले नाहीत! AC लोकलचा प्रकार, काय घडलं?
Mumbai AC local : मुंबईतील लाखो प्रवाशांसाठी सकाळचा प्रवास म्हणजे वेळेशी शर्यत असते. मात्र बुधवारी सकाळी मध्य रेल्वेच्या AC लोकलमधील एका गंभीर बिघाडामुळे ही शर्यत अनेकांसाठी अडथळ्यांची ठरली. बदलापूर–CSMT मार्गावरील AC फास्ट लोकलने दादर!-->…
Read More...
Read More...