Browsing Tag

mumbai

‘देवगड हापूस’ आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना..! मिळणार ‘इतका’ भाव?

Devgad Hapus : मुंबईसह राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामातील पहिली पेटी बाजारात दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देव दिवाळी व मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देवगडमधील कातवण गावचे…
Read More...

“PM मोदींच्या हत्येचा कट…”, मुंबई वाहतूक पोलिसांच्या WhatsApp नंबरवर मेसेज; सर्वत्र…

Threat messages To PM Modi : मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. वाहतूक पोलिसांनी ही माहिती मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. याप्रकरणी वरळी पोलीस…
Read More...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण

Inauguration Of Martyr Shivram Hari Rajguru Memorial : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण आज करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई…
Read More...

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मध्यरात्री भीषण अपघात; ५ जण ठार

Mumbai-Pune Expressway Accident : महाराष्ट्रात शुक्रवारी एक वेदनादायक अपघात घडला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज पहाटे हा अपघात झाला. द्रुतगती मार्गावरील खोपोली परिसरात एका कारने दुसऱ्या वाहनाला…
Read More...

मुंबईतील गोवर आजार नियंत्रणाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

CM Eknath Shinde On Measles In Mumbai : मुंबई महानगरातील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी…
Read More...

नारायण राणेंच्या ‘अधीश’ बंगल्यावर हातोडा; स्वत: हटवतायत बेकायदेशीर बांधकाम!

Narayan Rane Adhish Bungalow Illegal Construction : खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या मुंबईतील अधीश बंगल्याचे बेकायदा बांधकाम गुरुवारपासून हटवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेचे बुलडोझर पोहोचण्यापूर्वीच नारायण राणे…
Read More...

Measles Outbreak : गोवर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा…! मुख्यमंत्र्यानी घेतली दखल

Measles Outbreak in Mumbai : गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत…
Read More...

शिक्षकांचा मार खाल्लाय? दाढी का ठेवता? मुलांच्या प्रश्नांना CM शिंदेंची दिलखुलास उत्तरं!

CM Eknath Shinde Childrens Day Celebration : परळच्या क्षा.म.स. संस्थेच्या डॉ. शिरोडकर शाळेमधील विद्यार्थ्यांना बालदिनाची अनोखी भेट मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात शाळेत आले.. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या. त्यांच्या मनातल्या…
Read More...

मुंबईत गोवरचा उद्रेक..! ७४० मुलांमध्ये लक्षणं; तिघांचा मृत्यू!

Measles Outbreak In Mumbai : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गोवरची साथ पसरली आहे. येथे ७४० संशयित बालरुग्ण आढळून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील देवनार, गोवंडी भागातील ५० मुलांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आली आहेत. त्यानंतर त्यांना…
Read More...

Video : प्रवाशांचा अर्धा तास वाचणार..! मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण

CM Eknath Shinde Inaugurated Mumbra Y Junction Flyover : मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उड्डाणपुलामुळे हजारो वाहनांना…
Read More...

सांताक्रुझ पूर्व येथील खुल्या मैदानातील अतिक्रमण काढा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

Santacruz East Encroachment : सांताक्रुझ पूर्वेकडील प्रभात कॉलनीनजीक असलेल्या खुल्या मैदानातील अतिक्रमण काढावे, बांधकाम कचरा खुल्या मैदानावर टाकणाऱ्या संबधितावर कारवाई करुन मैदान स्वच्छ करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री…
Read More...

मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन..! ड्रोनच्या वापरावर बंदी; अलर्ट जारी!

Terrorist Attack Alert In Mumbai : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ड्रोन आणि छोट्या विमानांच्या मदतीने दहशतवादी मुंबईत दहशतवादी हल्ले करू शकतात. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोनच्या…
Read More...