मुंबईत उघडलं भारतातील पहिलं Apple Store..! जाणून घ्या यात खास काय
India's First Apple Store : आयफोन निर्माता Apple चे भारतातील पहिले रिटेल स्टोअर मंगळवारी (18 एप्रिल, 2023) भारताची आर्थिक राजधानी मुंबईत उघडले. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी या अॅपल स्टोअरचे उद्घाटन केले. ऍपल स्टोअरच्या बाहेर उभ्या असलेल्या…
Read More...
Read More...