6, 6, 6, 6….टी-20 क्रिकेटचा नवा ‘बादशाह’! ठोकली फास्टेस्ट सेंच्युरी
22 वर्षीय नामिबियाचा फलंदाज जॅन निकोल लॉफ्टी ईटनने (Jan Nicole Loftie-Eaton) सगळ्यांना मागे टाकले आहे आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले आहे. या फलंदाजाने नेपाळ टी-20 आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिकेत नेपाळ!-->…
Read More...
Read More...