Browsing Tag

Pan Card

1 एप्रिलपासून PAN कार्डचे नवे नियम लागू! ‘PAN 2.0’ मुळे काय बदलणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Pan 2.0 Rules 2026 : भारतामध्ये आर्थिक व्यवहार, बँकिंग आणि कर भरण्यासाठी Permanent Account Number (PAN) हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आता केंद्र सरकार 1 एप्रिल 2026 पासून PAN 2.0 प्रकल्प लागू करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच नवीन Income
Read More...

घर खरेदी होणार सोपी! 20 लाखांपर्यंतच्या व्यवहारासाठी पॅन क्रमांक अनिवार्य नाही?

PAN Not Required Property Deal : घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आयकर विभागाने नव्या प्रस्तावित कर चौकटीअंतर्गत मसुदा नियम जाहीर केले असून, मालमत्ता खरेदी-विक्रीशी संबंधित पॅन
Read More...

PAN-Aadhaar Linking : कोणांना लिंक करण्याची गरज नाही? NRI, ज्येष्ठ नागरिक, अल्पवयीन आणि संयुक्त…

PAN-Aadhaar Linking : भारत सरकारने पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत जाहीर केल्यानंतर देशभरातील करदात्यांमध्ये मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. “नेमकं कोणाला पॅन आणि आधार लिंक करणं बंधनकारक आहे आणि कोणाला सूट आहे?” असा प्रश्न अनेकजण
Read More...

माजी मंत्री आणि मुलाला 7-7 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा!

Azam Khan Fake Pan Card : उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी मंत्री आजम खान तसेच त्यांचा मुलगा आणि माजी आमदार अब्दुल्ला आजम यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. दोन वेगवेगळे पॅन कार्ड तयार करून खोटी
Read More...

PAN 2.0 Benefits : नवीन पॅन कार्ड बनवण्याचे आहेत ‘हे’ मोठे फायदे!

PAN 2.0 Benefits : केंद्रातील मोदी सरकारने सोमवारी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी पॅन 2.0 लाँच करण्याची घोषणा केली. आतापर्यंत पॅन कार्डमध्ये QR कोड नव्हता. नवीन पॅन 2.0 QR कोडने सुसज्ज असेल. यासाठी सरकार 1432 कोटी रुपये खर्च करणार आहे. पॅन 2.0
Read More...

सरकारचा 1435 कोटींचा पॅन 2.0 प्रोजेक्ट काय आहे? जुन्या पॅनचं काय होईल?

PAN 2.0 Project : सरकारने पॅन 2.0 मंजूर करून करदाते आणि आर्थिक व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. ही नवीन प्रणाली सध्याची पॅन कार्ड प्रणाली डिजिटली अपग्रेड करेल आणि कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि
Read More...

Income Tax : दुप्पट इनकम टॅक्स भरायचा नसेल, तर 31 मेपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम!

Income Tax : आयकर विभागाने पुन्हा एकदा करदात्यांना पैसे वाचवण्याची संधी दिली आहे. 31 मेपर्यंत हे काम पूर्ण न झाल्यास आणखी आयकर भरण्याची तयारी ठेवा, असे विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे. याआधीही अनेक वेळा आयकर विभागाने लोकांना हे अपूर्ण काम
Read More...

PAN Card : पुन्हा पॅन कार्ड कसं बनवायचं आणि किती पैसे लागतील? जाणून घ्या!

PAN Card : अशी अनेक कागदपत्रे सरकारकडून जारी केली जातात, जी प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांच्याशिवाय अनेक कामे रखडतात. आधार आणि पॅन कार्ड ही अशी कागदपत्रे आहेत, ज्याशिवाय तुमची अनेक कामे शक्य होणार नाहीत. तुम्हाला आर्थिक
Read More...

Duplicate Pan Card : हरवलेल्या पॅन कार्डसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रोसेस

पॅन कार्ड, ज्याला परमनंट अकाउंट नंबर कार्ड असेही म्हटले जाते, हा 10-अंकी अल्फान्यूमेरिक ओळख क्रमांक आहे जो भारतातील कर, गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी वापरला जातो. हा आयकर विभागाद्वारे जारी केले जाते. जर पॅन कार्ड हरवले किंवा तुटले
Read More...

PAN Card : बंद झालेलं पॅन कार्ड पुन्हा कसं सुरू करायचं? किती खर्च येईल?

PAN Card : पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची मुदतही संपली आहे. याआधीही सरकारने अनेकवेळा मुदतवाढ दिली होती, मात्र यावेळी मुदतवाढ देण्यात आलेली नाही. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जे पॅन कार्ड अद्याप आधारशी लिंक केलेले नाहीत,…
Read More...

आधार, पॅन कार्डवरील QR कोड काय सांगतो? त्यात कोणती माहिती असते?

Aadhaar Pan Card QR Code : आजकाल छोट्या दुकानांपासून ते सरकारी कागदपत्रांपर्यंत एक गोष्ट कॉमन झाली आहे आणि ती म्हणजे QR कोड. QR कोड स्कॅन करून पेमेंट केले जात आहे आणि याद्वारे सर्व माहिती एकाच स्कॅनने कळू शकते. तुम्ही पाहिलेच असेल की आता…
Read More...

अरे! आज शेवटची तारीख, फ्रीमध्ये करा आधार अपडेट, नाहीतर होईल….

Aadhaar Card : भारतातील महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये आधार कार्डाची गणना केली जाते. आधार कार्डच्या मदतीने लोक आपली अनेक महत्त्वाची कामे करू शकतात. त्याच बरोबर आधार कार्ड संदर्भात एक महत्वाचे काम लोकांसाठी करणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांना पैसे…
Read More...