Main Atal Hoon First Look : मराठी दिग्दर्शकाची कमाल..! हुबेहुब अटलजीच; मुख्य अभिनेत्याला ओळखलं?
Main Atal Hoon First Look : पंकज त्रिपाठी स्टारर 'मैं अटल हूं' या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. पोस्टरमध्ये पंकज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. चाहते त्याच्या लूकचे खूप कौतुक करत आहेत. पोस्टर पाहता,…
Read More...
Read More...