रणजी क्रिकेटमध्ये 12 वर्षाच्या खेळाडूचे पदार्पण, मुंबईविरुद्ध पहिली मॅच!
रणजी ट्रॉफीचा नवा मोसम सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेटमधील अनेक मोठी नावे मैदानात खेळत आहेत. पण सर्वात मोठी चर्चा आहे ती बिहारच्या युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Suryavanshi Ranji Trophy Debut). वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्याने!-->…
Read More...
Read More...