RCB संघाची होणार विक्री? विकत घेण्यासाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे!
RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे दिवस आता खरोखर बदलत आहेत. १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, त्यांनी आयपीएलचे विजेतेपद जिंकले आणि आता संघ मालकांना वाटते की मोठा नफा कमविण्याची वेळ आली आहे. कदाचित यामुळेच त्यांना आरसीबीचे भाग विकायचे आहेत.!-->…
Read More...
Read More...