चॅम्पियन्स ट्रॉफी : संजू सॅमसनला संघात घेतलं नाही म्हणून शशी थरुरांचा तिळपापड!
Shashi Tharoor On Sanju Samson : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची घोषणा 18 जानेवारी (शनिवार) रोजी करण्यात आली. या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर शुबमन गिलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. केएल राहुल आणि!-->…
Read More...
Read More...