ITR Filing 2025 : सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसाठी नवीन प्रोफेशन कोड, सरकार घेणार रिटर्न
ITR Filing 2025 : सोशल मीडियावर ब्रँड प्रमोट करून पैसे कमावणाऱ्या इन्फ्लुएंसरसाठी मोठी अपडेट आहे. 2025 पासून इन्फ्लुएंसरना ITR फाईल करताना 'प्रोफेशन कोड 16021' वापरावा लागणार आहे. हा कोड फायनान्शियल ईयर 2024-25 (असेसमेंट ईयर 2025-26) साठी!-->…
Read More...
Read More...