भारतीय सैन्यातील महिला नर्सने लग्न केल्यानंतर गमावली नोकरी, आता मिळणार 60 लाखांची भरपाई
भारतीय लष्कराने 1998 मध्ये एका महिला नर्सला लग्नाच्या कारणावरून बडतर्फ केले होते. तब्बल 36 वर्षे कायदेशीर लढाई लढल्यानंतर महिला परिचारिकेला अखेर न्याय मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) बुधवारी महिलेच्या बाजूने निर्णय दिला आणि!-->…
Read More...
Read More...