T20 World Cup 2022 IND vs PAK : अर्शदीप-पंड्याचा तिखट वार..! भारतापुढं १६० धावांचं लक्ष्य
T20 World Cup 2022 IND vs PAK : टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकपमध्ये आपले मिशन सुरू केले आहे. मेलबर्न येथे सुरू असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीप…
Read More...
Read More...