T20 World Cup 2022 : कार्तिकनं घेतली वर्ल्डकपची पहिली हॅट्ट्रिक..! पाहा Video
T20 World Cup 2022 : यूएईचा २२ वर्षीय लेग स्पिन गोलंदाज कार्तिक मयपनने टी-२० विश्वचषक २०२२ची पहिली हॅट्ट्रिक घेतली. अ गटातील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला. कार्तिकने श्रीलंकेच्या डावाच्या १५व्या षटकात ही कामगिरी केली.…
Read More...
Read More...