T20 World Cup 2024 दरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका, पाकिस्तानमधून धमकी!
T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकप 2024 लवकरच सुरु होणार आहे. मात्र याआधी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या मेगा इव्हेंटचे आयोजन करणार आहेत. वेस्ट इंडिजला वर्ल्डकपपूर्वी दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे.!-->…
Read More...
Read More...