हिवाळी अधिवेशनासाठी ‘महा असेंब्ली’ ॲप; CM शिंदेंच्या हस्ते ॲपचा प्रारंभ
Maha Assembly App Launch : अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘महा असेंब्ली’ या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.…
Read More...
Read More...