टॅलेंट भारताबाहेर गेलं! अंबाती रायुडू आता ‘या’ विदेशी लीगसाठी खेळणार
Ambati Rayudu : चेन्नई सुपर किंग्ज पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनल्यानंतर अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूने निवृत्ती जाहीर केली. 37 वर्षीय रायुडू पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. रायुडू आता परदेशी लीगमध्ये आगपाखड करताना दिसणार आहे. चेन्नई…
Read More...
Read More...