Browsing Tag

UP news

“कोरिया आमचे आयुष्य आहे”, तीन अल्पवयीन मुलींनी बिल्डिंगवरून उडी मारून जीवन संपवलं!

Ghaziabad Sui*cide Case : आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे जर बारकाईने पाहिले, तर काही बातम्या मनाला आतून हादरवून टाकतात. उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथून समोर आलेली तिहेरी आत्महत्येची घटना अशीच धक्कादायक आहे. येथे तीन अल्पवयीन बहिणींनी
Read More...

‘मोमोस’ खाण्यासाठी मुलाने घरातील 85 लाखांचे दागिने दिले, कुटुंबच हादरलं!

UP Momos Viral News : उत्तर प्रदेशातील एका धक्कादायक घटनेने पालकांसह संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पाडले आहे. फक्त मोमोस खाण्याच्या सवयीमुळे सातवीत शिकणाऱ्या एका मुलाने कुटुंबाचे तब्बल 85 लाख रुपयांचे दागिने अनोळखी लोकांना देऊन
Read More...

आईनेच विकलं सहा महिन्याचं बाळ, 95 हजारांत सौदा!

Mother Sells Baby : उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक आणि माणुसकी हादरवणारा प्रकार समोर आला आहे. एका आईने अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याला केवळ 95 हजार रुपयांना विकल्याचा आरोप समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र दिलासादायक
Read More...

आकाशात बिघडलं इंजिन, प्रयागराजमधील तलावात कोसळलं एअरफोर्सचे विमान!

Prayagraj Aircraft Crash : प्रयागराज शहरात आज सकाळी अचानक घडलेल्या एका थरारक घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. शहराच्या मध्यवर्ती भागात, के.पी. कॉलेजच्या मागे असलेल्या तलावात एक एअरक्राफ्ट कोसळल्याची घटना समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी
Read More...

विचित्र अपघात..! बाईकची सिक्युरिटी गार्डला धडक, बंदूक पडली, गोळ्या सुटल्या, तरुणाचा मृत्यू

Guard Accident Random Firing : उत्तर प्रदेशातील आजमगडमध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या एका विचित्र आणि हादरवून टाकणाऱ्या दुर्घटनेने सर्वांना थरकाप उडवला आहे. एक छोटासा अपघात, गार्डची पडलेली बंदूक आणि अनियंत्रितपणे सुटलेल्या
Read More...

पित्याचा खून करून पुरावे लपवले ‘क्राईम पेट्रोल’ पाहून, पण एका चुकीनं फुटलं सगळं!

Kanpur Son Kills Father : चित्रपट आणि क्राईम सीरिज पाहून गुन्हेगारीच्या जगात प्रेरणा घेण्याची एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका युवकाने 'दृष्यम' चित्रपट आणि ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेतील शक्कल
Read More...

एका व्यक्तीची ६ जिल्ह्यांत सरकारी नोकरी! लाखो रुपये पगार, ९ वर्षांनी फसवणूक उघड!

UP Government Job Scam : उत्तर प्रदेशमधील आरोग्य विभागात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. ‘अर्पित सिंग’ या नावाच्या एका व्यक्तीच्या नावावर 6 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 9 वर्षांपासून सरकारी नोकरी केली जात होती आणि लाखो रुपयांचा पगार उचलला जात
Read More...

भाजप कार्यकर्त्यांवर भाजीपाला लुटल्याचा आरोप; 800 रुपयेही चोरले, विक्रेत्याने दाखल केली तक्रार!

BJP Workers Vegetable Theft : उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरात भाजप कार्यकर्त्यांवर भाजीपाला लुटल्याचा आरोप समोर आला आहे. भाजी विक्रेत्याचे नाव राजेश सोनकर असून, त्यांनी सांगितले की भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या ठेल्यामधील भाजीपाला उचलून
Read More...

टीम इंडियाच्या स्टार पेसरला सरकारी नोटीस; गाडी जप्त करण्याचा इशारा!

Akash Deep Fortuner Registration Issue : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप सिंह (Akash Deep Singh) नुकताच इंग्लंड दौऱ्यातील झंझावाती प्रदर्शनामुळे चर्चेत आला होता. रक्षाबंधनाच्या दिवशी त्याने लखनऊमधील एका डीलरकडून काळ्या रंगाची
Read More...

उत्तर प्रदेशच्या गावांची कमाल! ५० कोरड्या नद्या पुन्हा केल्या जिवंत

Uttar Pradesh Revival Of Dying Rivers : उत्तर प्रदेशातील अनेक गावांनी मिळून एक असामान्य कार्य केले आहे. त्यांनी तब्बल ५० कोरड्या नद्या पुन्हा जिवंत केल्या आहेत! राज्य सरकारच्या "नमामि गंगे" आणि मनरेगा योजनेच्या माध्यमातून हे काम पार
Read More...

Viral Video : १५ कोटींच्या कर्जामुळे लखनऊत उद्योजकानं स्वत:ला संपवलं; फेसबुकवर शेवटचा व्हिडिओ

Lucknow Businessman Shoots Himself Viral Video : उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाहजेब शकील (वय ३६), एक रिअल इस्टेट उद्योजक, याने १५ कोटींच्या कर्जामुळे त्रस्त होऊन स्वत:ला संपवलं आहे. त्यापूर्वी त्याने
Read More...

लग्नात वराची दाढी बघून वधूला आला राग, लग्नच मोडलं; म्हणाली, “मला तर क्लीन शेव्ह…’’

UP Marriage News : अनेकदा अशा बातम्या येतात की वराकडे सरकारी नोकरी नसल्याने वधूने लग्न करण्यास नकार दिला आहे. वर दारू पिऊन असल्याने वधूने लग्नाची मिरवणूक परत पाठवली. किंवा असेही दिसून आले आहे की मुलाकडे कायमची नोकरी नसल्याने वधूने लग्न
Read More...