Browsing Tag

Virat Kohli

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : विराट कोहलीने मोडला सर डॉन ब्रॅडमन यांचा मोठा रेकॉर्ड!

Virat Kohli Century : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटीत इतिहास रचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत शतक झळकावून सर डॉन बॅडमन यांचा विक्रम मोडला. पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (24 नोव्हेंबर) कोहलीने ही कामगिरी
Read More...

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी : विराट कोहलीचे 491 दिवसांनंतर शतक, अनुष्काला फ्लाईंग किस, पाहा Video

Virat Kohli Century : विराट कोहलीची बॅट अखेर तळपली आहे. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने अप्रतिम शतक झळकावले. बराच काळ खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर देत शतक झळकावले. विराट कोहलीने आपल्या
Read More...

IND vs NZ : विराट कोहलीच्या नावावर ‘झिरोवर आऊट’ होण्याचा रेकॉर्ड!

Virat Kohli Duck Record : बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस पावसाने वाहून गेला, मात्र दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांच्या आशा धुळीस मिळाल्या. दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात टीम इंडियाने 6 विकेट गमावल्या. उपाहारापर्यंत संघाची धावसंख्या केवळ 34 धावा
Read More...

विराट कोहलीने शाकिब अल हसनला दिलं ‘खास’ गिफ्ट, आयुष्यात न विसरता येणारी गोष्ट!

Virat Kohli Gifted Signed Bat to Shakib Al Hasan : बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका संपली आहे. यात भारत अजिंक्य राहिला. सामन्यानंतर कानपूरच्या मैदानावर जे दिसलं ते खरच भावनि होतं. कारण त्या फोटोंमध्ये विराट कोहली बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू
Read More...

VIDEO : विराटने विचारला ‘असा’ प्रश्न, त्यावर गंभीर म्हणाला, “याचं उत्तर तुच दे….”

Virat Kohli Gautam Gambhir Interview : भारतीय क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील सामन्यादरम्यान या दोन मोठ्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. आता
Read More...

क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, विराट कोहलीला विश्वविक्रमाची संधी!

Virat Kohli Sachin Tendulkar World Record : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होईल तेव्हा सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. कोहलीने आधीच टी-20 मधून निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त एकदिवसीय आणि कसोटी
Read More...

खेळ सुधारण्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली खेळणार देशांतर्गत स्पर्धा!

Rohit Sharma Virat Kohli In Duleep Trophy : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समिती दुलीप
Read More...

“तो रडत होता आणि मी पण”, विराट कोहलीने सांगितली हिटमॅनची खास गोष्ट! म्हणाला, “मी रोहितला 15…

Virat Kohli Speech On Rohit Sharma : वानखेडे मैदानावरील टीम इंडियाच्या सत्कार समारंभात स्टार क्रिकेटर विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर खचाखच भरलेल्या प्रेक्षकांसमोर खुलासा केला की, 15 वर्षात त्याने भारताचा कर्णधार रोहित शर्माला इतकं भावनिक
Read More...

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर विराट कोहलीचा पुतळा, प्रत्येकजण शेअर करतोय व्हिडिओ

Virat Kohli's Statue At Times Square : टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीची बॅट शांत आहे. मात्र जगभरात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. आता न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये विराट कोहलीचा पुतळा बसवण्यात आला आहे, अशी
Read More...

IND vs BAN : विराट कोहलीला आऊट केल्यावर बांगलादेशच्या शाकिबने दाखवला राग, पाहा Video

Tanzim Hasan Sakib Aggression To Virat Kohli : टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये आज भारत विरुद्ध बांगलादेश सुपर-8 सामना खेळला जात आहे. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला
Read More...

नॉन स्टॉप अंबाती रायुडूचा RCB वर पुन्हा हल्लाबोल, विराट कोहलीचं नाव न घेता म्हणाला…

Ambati Rayudu On RCB : आयपीएल 2024 चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी या दोन्ही संघांनी त्यांचे शेवटचे लीग सामने एकमेकांविरुद्ध खेळले. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला फक्त एक विजय आवश्यक होता आणि आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किमान 18
Read More...

RR vs RCB Eliminator : विराट कोहलीने रचला इतिहास! IPL मध्ये 8000 धावा ठोकणारा पहिला फलंदाज

IPL 2024 RR vs RCB Eliminator Virat Kohli Record : विराट कोहलीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये धावांचा नवा इतिहास रचला आहे. किंग कोहली आयपीएलच्या इतिहासात 8000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स
Read More...