VIDEO : ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीला मिळालं बक्षीस, सर्वांकडून टाळ्यांचा कडकडाट!
World Cup 2023 IND vs AUS Virat Kohli : विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने शानदार विजय नोंदवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. भारताच्या विजयात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. कोहलीने 85 धावांची शानदार!-->…
Read More...
Read More...