IPL 2023 : मुंबई आत, RCB बाहेर..! विराटचे शतक फुकट; गुजरातचा दणदणीत विजय
IPL 2023 RCB vs GT : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई प्लेऑफसाठी पात्र होणारा चौथा संघ ठरला. आयपीएल 2023 मध्ये 70व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 विकेट्सने पराभव केला. प्लेऑफची फेरी…
Read More...
Read More...