Browsing Tag

World Cup 2023

भारत-पाकिस्तान मॅच : अहमदाबादचा विमानप्रवास महागला; हॉटेलचीही भाडेवाढ! वाचा नवे रेट

World Cup 2023 IND vs PAK : क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान म्हटलं की वेगळाच उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येतो. या वर्षीच्या क्रिकेट विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सामना अहमदाबाद येथे ऑक्टोबरमध्ये होणार आहे. त्यामुळे विमान भाड्यात प्रचंड वाढ…
Read More...

World Cup 2023 : ‘हे’ 4 संघ सेमीफायनलला जातील! सौरव गांगुलीची भविष्यवाणी

Sourav Ganguly : 5 ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) सुरू होणार आहे. त्यासाठी संपूर्ण वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. एकदिवसीय विश्वचषकाचा हा 13वा हंगाम असेल. ज्यासाठी माजी भारतीय क्रिकेटर सौरव गांगुलीनेही 4…
Read More...

World Cup 2023 : ‘हे’ 10 संघ वर्ल्डकपसाठी सज्ज! भारतासाठी धोकादायक कोण? वाचा!

World Cup 2023 10 Teams List : आयसीसी विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. स्पर्धेतील सर्व 10 संघांची नावे समोर आली आहेत. स्कॉटलंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवत नेदरलँड्सने विश्वचषक पात्रता फेरीतील आपले स्थान निश्चित केले.…
Read More...

World Cup 2023 : झिम्बाब्वे वर्ल्डकपमधून OUT! स्कॉटलंडचा थरारक विजय

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळल्या जात असलेल्या पात्रता (Qualifier) फेरीत झिम्बाब्वेच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या (ZIM vs SCO) पराभवामुळे त्यांची भारतात होणाऱ्या विश्वचषकात…
Read More...

World Cup 2023 : दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज संघ वर्ल्डकपमधून बाहेर!

ICC World Cup 2023 : दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज (West Indies) क्रिकेट संघ भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकमध्ये स्थान मिळवण्यास मुकला आहे. विंडीजशिवाय विश्वचषक खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. ICC क्रिकेट विश्वचषक पात्रता 2023 च्या सुपर…
Read More...

World Cup 2023 Schedule : वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कधी? जाणून घ्या!

ICC ODI World Cup 2023 Schedule : आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. आज (27 जून) आगामी वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून 19 नोव्हेंबरला अंतिम…
Read More...

World Cup 2023 Qualifiers : श्रीलंकेची आगेकूच, ‘हे’ संघ यंदाच्या वर्ल्डकपमधून OUT!

ICC World Cup 2023 Qualifiers : वर्ल्डकप 2023 भारतात होणार आहे ज्यासाठी भारतासह आठ संघ आधीच मुख्य फेरीत पोहोचले आहेत. आणि उर्वरित दोन ठिकाणांसाठी क्वालिफायर फेरी खेळवली जात आहे. झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या या फेरीत दहा संघ सहभागी झाले…
Read More...

World Cup 2023 : ‘या’ तारखेला रंगणार भारत-पाकिस्तान मॅच, टीम इंडियाचं शेड्युल जाहीर!

ICC ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे. आता विश्वचषकाबाबत आयसीसीकडून लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते. बीसीसीआयने वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे पाठवला असून…
Read More...