‘रामायणा’चा फर्स्ट लुक प्रोमो प्रदर्शित, रामाच्या रूपात रणबीर, रावणाच्या भूमिकेत यश
Ramayana First Look Promo : रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायणा' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. प्रोमोमध्ये रणबीर कपूर रामाच्या अवतारात दिसत आहे. तो धनुष्यधारी योद्धा!-->…
Read More...
Read More...