Browsing Tag

Yojana

लाडकी बहीण योजनेत फ्रॉड : महिलेचा गेटअप बदलून फोटो काढले, एकाच व्यक्तीकडून 30 अर्ज!

Ladki Bahin Yojana Fraud : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने 30 लोकांचे आधार कार्ड क्रमांक वापरून 30 स्वतंत्र अर्ज दाखल केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर या 30 पैकी 26 अर्ज
Read More...

तुमच्या आमच्यासाठी स्कीम, फक्त रजिस्टर करा आणि 2 लाखांचं कव्हर मिळवा!

Lifesaver Government Scheme : आज देशात करोडो मजूर असंघटित क्षेत्रात काम करतात. जिथे नोकरीची सुरक्षितता असे काही नसते. आज तुमच्याकडे नोकरी आहे, उद्या तुम्ही बेरोजगार असाल. अशा लोकांना मदत करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने एक योजना
Read More...

महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेच ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’ लागू

Unified Pension Scheme In Maharashtra : केंद्र सरकारने 24 ऑगस्ट रोजी ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’ (Unified Pension Scheme) घोषित केली. त्याच धर्तीवर प्रस्तावित ‘सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ ऐवजी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना
Read More...

“लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करु”

Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू, अशी ग्वाही
Read More...

आयुष्मान भारत योजनेच्या 55 कोटी लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, आता 10 लाखांपर्यंत विमा संरक्षण

Ayushman Bharat Yojana : तुम्हीही आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. एनडीए सरकार योजनेच्या 55 कोटी लाभार्थ्यांसाठी एक मोठी योजना बनवत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत योजना) अंतर्गत
Read More...

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कायमस्वरुपी सुरु राहणार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद
Read More...

पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना, अर्ज करण्याचे आवाहन

Schemes For Pardhi Community : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील इच्छुक लाभार्थ्यांनी विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रासह  २० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई
Read More...

गोरेगावमध्ये PMAY च्या घरांच्या किमती वाढल्या, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून किंमत निश्चित

Mumbai : म्हाडाच्या मुंबई विभागातील पहाडी गोरेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या किमतीत 1.92 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये या योजनेतील घर 30 लाख 44 हजार रुपयांना विकले गेले. आता या घरांसाठी पात्र विजेत्यांना 32 लाख
Read More...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोफत वीज! राज्य सरकारने सुरू केली ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज…

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 : भारतातील शेती मुख्यत: पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्यांचे परिणाम मात्र शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. वातावरणाच्या
Read More...

एक लाख रुपये पेन्शन, तीही आयुष्यभर! फक्त करावं लागेल ‘हे’ काम, जाणून घ्या

Rs 1 Lakh Pension For Life : प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवून अशा ठिकाणी गुंतवण्याचा विचार करतो जेणेकरून त्याला निवृत्तीनंतर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये आणि त्याला नियमित उत्पन्न मिळेल. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी,
Read More...

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : आता ज्येष्ठ नागरिकांना करता येणार देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राची…

राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा असते. परंतु, गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत
Read More...

Ladka Bhau Yojana : महाराष्ट्रातील ‘लाडक्या’ भावांना मिळणार पैसे! किती, कसे जाणून घ्या?

Ladka Bhau Yojana : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर केली असून त्याअंतर्गत बारावी उत्तीर्ण
Read More...