आरोग्यासाठी वरदान आहे ‘हे’ पाणी, मधुमेहासोबत ‘या’ आजारांवर गुणकारी!

बार्लीची गणना भरड धान्यांमध्ये केली जाते. या धान्याचे पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांनी बार्लीचे पाणी जरूर प्यावे.
Read More...

Migraine : मायग्रेनचा त्रास कमी होत नाहीये? ‘हे’ पदार्थ खाऊ नका!

मायग्रेन खूप वेदनादायक आहे. यामध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या होणे यासारख्या समस्या रुग्णाला त्रास देतात. काहीवेळा विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांमुळे मायग्रेन होऊ शकतो.
Read More...

रेड वाईन पिणाऱ्यांसाठी ‘हे’ महत्त्वाचं! जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

रेड वाईन हे उत्कृष्ट पेय मानले जाते. पार्ट्यांमध्ये तुम्हाला हे पेय आवडेल. पण तुम्हाला त्याचे फायदे माहित आहेत का?
Read More...

Blue Tea Benefits : डायबेटिसवर गुणकारी आहेत गोकर्णाची फुले! वजनही कमी होईल आणि…

गेल्या काही दिवसांपासून ब्लू टीचा ट्रेंड आहे. हा चहा गोकर्णाच्या फुलांपासून तयार केला जातो. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी प्रभावी आहे. त्याचे फायदे जाणून घ्या.
Read More...

जास्त ड्रायफ्रुट्स खात असाल तर थांबा! ही माहिती काळजीपूर्वक वाचा!

आरोग्यासाठी खूप फायदेशीर असूनही, तुम्हाला माहिती आहे का, की ड्रायफ्रुटसचे जास्त सेवन केल्याने शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. त्याची कारणे जाणून घेऊया
Read More...

Health : पपई खाल्ल्यानंतर चुकूनही ‘या’ 5 गोष्टींचे सेवन करू नका!

आयुर्वेदानुसार पपई खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाण्यास मनाई आहे. यांचं सेवन केल्याने माणसाला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
Read More...

Kidney Stone : किडनीस्टोनचा त्रास असेल, तर बंद करा ‘हे’ खाणं!

खाण्यापिण्यातील निष्काळजीपणामुळे कधी कधी मोठी समस्या निर्माण होते. किडनी स्टोनचा धोका असेल तर या पदार्थांचा आणि भाज्यांचा आहारात अजिबात समावेश करू नये.
Read More...