Rain Alert : गुजरातपासून केरळपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणात अतिवृष्टीचा अंदाज!

Weather Update : देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. IMD (भारतीय हवामान विभाग) ने आजही अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याबाबत ऑरेंज
Read More...

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी; सुखोईचे टेक ऑफ, लॅण्डींग

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली.  वायूदलाचे C-295 या विमान  धावपट्टीवर यशस्वीपणे
Read More...

Canara Bank : कॅनरा बँकेच्या करोडो ग्राहकांना धक्का, कर्जे महाग झाली!

Canara Bank : सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने गुरुवारी विविध परिपक्वता कालावधीच्या निधीच्या किरकोळ खर्चावर आधारित कर्ज दरात 0.05 टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे बहुतांश बँकांची ग्राहक कर्जे महाग झाली आहेत. कॅनरा बँकेने नियामक
Read More...

Tesla Optimus Robot : मुलांची काळजी घेण्यापासून कुत्र्याला फिरवण्यापर्यंत, टेस्लाने आणला…

Tesla Optimus Robot : काल रात्री झालेल्या 'वी, रोबोट' इव्हेंटमध्ये टेस्लाने आपला सायबरकॅब आणि ह्युमनॉइड रोबोट 'ऑप्टिमस' सर्वांसमोर सादर केला. एलोन मस्क यांनी ऑप्टिमसबद्दल दावा केला की ते आता "काहीही करू शकतात."मस्क यांच्या मते, ऑप्टिमस
Read More...

SIP पेक्षा SWP चांगलं? स्मार्ट गुंतवणूक करून बनता येईल करोडपती! जाणून घ्या कसं

SIP or SWP : तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल, योग्य आणि सुज्ञ गुंतवणूक आमचे भविष्य सुरक्षित करते. बहुतेक लोक सर्वोत्तम गुंतवणूक योजनांसाठी म्युच्युअल फंड, पोस्ट ऑफिस किंवा स्टॉक मार्केटची मदत घेतात. प्रत्येक गुंतवणुकीच्या
Read More...

देशात 2028 पर्यंत मिळणार मोफत तांदूळ, मोदी सरकारचा निर्णय!

Fortified Rice Supply : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी अन्न कायदा आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत 17,082 कोटी रुपयांच्या खर्चासह पौष्टिक तांदळाचा मोफत पुरवठा 2028 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेले फोर्टिफाइड
Read More...

रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला! टाटा ट्रस्ट बोर्डाच्या बैठकीत निर्णय

Tata Trusts New Chairman : रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी टाटा ट्रस्टच्या बोर्डाची बैठक झाली. या बैठकीत नोएल टाटा (Noel Tata) यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. ट्रस्टच्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यासाठी
Read More...

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, पालघरच्या विविध गावांतील जागा…

Cabinet Decision : पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
Read More...

मोठी बातमी..! दिग्गज टेनिसपटू राफेल नदालची निवृत्तीची घोषणा

Rafael Nadal Retirement : 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. चालू हंगाम हा त्याचा शेवटचा हंगाम असेल. या 38 वर्षीय स्टार खेळाडूच्या नावावर महान रॉजर फेडररपेक्षा जास्त ग्रँडस्लॅम जेतेपदे
Read More...

पृथ्वीसाठी ही सर्वात धोकादायक वेळ, आपण मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर!

Climate Disaster : आपल्या पृथ्वीसाठी हा सर्वात धोकादायक कालावधी आहे. बायोसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की आपण अपरिवर्तनीय हवामान आपत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहोत. अहवालानुसार, आपला गृह ग्रह
Read More...

रतन टाटा यांचे ‘ते’ 5 मोठे व्यावसायिक निर्णय, ज्यामुळे जगात खळबळ उडाली!

Ratan Tata : भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. 1991 ते 2012 अशी सलग 21 वर्षे त्यांनी टाटा समुहाचे नेतृत्व केले आणि असे अनेक व्यवसाय केले ज्यामुळे समुहाला जगभरात एक वेगळी ओळख मिळाली. रतन टाटांच्या काळात लक्झरी कार कंपनी
Read More...

Data Science : डेटा सायन्स म्हणजे काय? 12वी नंतर करता येईल का? आता नोकऱ्या ह्यातच?

Data Science In Marathi : डेटा सायन्स हा शब्द तुम्हाला अनेकदा ऐकू येत असेल. याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न लोक इकडे तिकडे करताना दिसतात. या लेखात आम्ही बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डेटा सायन्सच्या
Read More...