VIDEO : ‘मुझे क्यों मार रहे हो’, संतप्त ऋषभ पंत आणि बांगलादेशी खेळाडूमध्ये बाचाबाची,…

IND vs BAN 1st Test : भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भांडण पाहायला मिळाले. ऋषभ पंत आणि बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास मैदानावर एकमेकांशी भिडले. टीम इंडियाच्या फलंदाजीदरम्यान पंत
Read More...

पाकिस्तान पाण्यासाठी तरसणार! भारताची नोटीस, मोदी सरकार ‘अॅक्शन’ मोडमध्ये!

Indus Waters Treaty : पाकिस्तान वर्षानुवर्षे भारतीय पाण्याचा उपभोग घेत आहे, पण आता हे चित्र बदलणार आहे. भारत सरकारने पाकिस्तानला नोटीस पाठवून सिंधू जल करारात बदल करण्याची मागणी केली आहे. सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानला
Read More...

VIDEO : विराटने विचारला ‘असा’ प्रश्न, त्यावर गंभीर म्हणाला, “याचं उत्तर तुच दे….”

Virat Kohli Gautam Gambhir Interview : भारतीय क्रिकेट संघाचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील सामन्यादरम्यान या दोन मोठ्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. आता
Read More...

आपली आवडती Tupperware कंपनी बुडाली! काय झालं नक्की? वाचा

Tupperware Bankruptcy : अमेरिकन किचनवेअर कंपनी Tupperware Brands Corp दिवाळखोरीत निघाली आहे. वर्षांच्या घटत्या विक्रीमुळे आणि वाढत्या स्पर्धेमुळे, कंपनीने दिवाळखोरी संरक्षणासाठी चॅप्टर 11 दाखल केला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, टपरवेअरची
Read More...

Indian Railways : कन्फर्म तिकीट नसेल तरीही AC मधून प्रवास करता येणार!

Indian Railways : ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांना सणासुदीच्या काळात आणि सुट्यांमध्ये सर्वात मोठी समस्या भेडसावते, कारण त्या वेळी कन्फर्म तिकीट मिळणे खूप अवघड असते, 120 दिवस आधी बुकिंग सुरू होताच वेटिंग सुरू होते. अशा परिस्थितीत कुटुंबासह
Read More...

खुशखबर…पेट्रोल-डिझेल लवकरच होणार स्वस्त!

Petrol Diesel Price : भारतीयांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. याचा फायदा लाखो गाडीमालकांना होणार आहे. तुमच्याकडेही गाडी असेल तर तुमची टाकी थोडी रिकामी ठेवा. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत. याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर
Read More...

सुनीता विल्यम्स अंतराळातून करणार मतदान! यापूर्वी कोणी केलंय?

2024 United States Presidential Election : सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बराच गदारोळ सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विजयी होतात की, विद्यमान उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला
Read More...

एक्स्प्रेस वेवर खड्डे पडले, 3 जणांची नोकरी गेली, कंत्राटदाराला 50 लाखांचा दंड!

Delhi-Mumbai Expressway : देशातील द्रुतगती मार्ग आणि चांगले रस्ते याबाबत सरकार किती काम करतंय, हे अलीकडच्या निर्णयांवरून दिसून येते. देशातील दोन सर्वात मोठ्या एक्स्प्रेस वे प्रकल्पांवर खड्डे पडले. त्यानंतर अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या
Read More...

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : गांजा लीगल होणार? लोकांना काय हवंय?

US Election 2024 And Marijuana Legalisation : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. उमेदवार आणि मतदार दोघेही आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि माजी राष्ट्रपती आपापल्या परीने मतदारांना
Read More...

कोकण रेल्वेत नोकरीची संधी! ‘इतक्या’ जागा खाली; पगारही मजबूत! वाचा डिटेल्स

Konkan Railway Recruitment 2024 : अनेक तरुणांना भारतीय रेल्वेत नोकरी करायची आहे. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. कोकण रेल्वेने काही पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यासाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. या
Read More...

MBBS Fees 2024 : भारतातील ‘स्वस्त’ मेडिकल कॉलेज, काही ठिकाणी फी 9 हजार! वाचा

MBBS Fees 2024 : वैद्यकीय शिक्षण खूप महाग आहे, असे अनेकदा सांगितले जाते. अशा परिस्थितीत अनेक पालक महागड्या फीचे कारण देत मुलांना दुसरा कोर्स करण्याचा सल्ला देऊ लागतात. 2024 मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 24 लाख उमेदवार NEET
Read More...

अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं, आता ‘श्री विजयपुरम’ नावानं ओळखलं…

Port Blair Renamed Sri Vijaya Puram : केंद्र सरकारने पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून 'श्री विजयपुरम' करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
Read More...