उत्तम बातमी..! यंदा मान्सून आधीच येणार, 10 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता!

Monsoon 2024 : भारतीय हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे की, यावर्षी मान्सून 19 मे रोजी अंदमान बेटांवर पोहोचेल. IMD ने सांगितले की अंदमान बेटांवर मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख 22 मे होती, परंतु हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की
Read More...

Google I/0 2024 : गूगल सर्च इंजिनमघ्ये बदल, नवीन फीचर्स आणि प्रकल्पांचे अनावरण!

Google I/0 2024 : गुगलने मंगळवारी रात्री उशिरा Google I/0 2024 इव्हेंट आयोजित केला. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी अनेक नवीन फीचर्स आणि नवीन प्रकल्पांचे अनावरण केले. गुगलने एआय मॉडेल जेमिनी कसे सुधारले आहे ते सांगितले. एकूणच, गुगल सर्च
Read More...

IPL 2024 : लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, ‘हा’ संघ झाला क्वालिफाय!

IPL 2024 DC vs LSG : आयपीएल 2024 च्या प्लेऑफमधून लखनऊ सुपर जायंट्स संघ बाहेर पडला आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने लखनऊचा घरच्या मैदानावर 19 धावांनी पराभव करत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. नाणेफेक जिंकून प्रथम
Read More...

87 वर्षे जुनी कंपनी हल्दीराम विकली का जातेय? कोण होणार मालक?

Haldiram : हल्दीराम हा असा ब्रँड आहे ज्याचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. एक असा ब्रँड जो देशातील मध्यमवर्गाला प्रीमियम वाटतो आणि 5 आणि 10 रुपयांच्या पॅकेटद्वारे देशातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचतो. आता या कंपनीच्या विक्रीच्या बातम्या आता
Read More...

चेन्नई सुपर किंग्जचा ‘हा’ धुरंधर होणार टीम इंडियाचा नवा कोच?

Team India Coach : टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये लवकरच बदल दिसू शकतात. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे, मात्र बीसीसीआयने नवीन मुख्य प्रशिक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू केल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसमधून येत आहे.
Read More...

नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती किती? ते किती टॅक्स भरतात? घरात रोख किती? जाणून घ्या

PM Modi : पीएम मोदींनी 14 मे रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, पीएम मोदींकडे सुमारे 3
Read More...

पंतप्रधान मोदींची पोल खोलणारा ध्रुव राठीचा व्हिडिओ, पाहा भारतीयांना कसं फसवलं जातंय!

Dhruv Rathee New Video Reality of Narendra Modi : प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीने एक नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित आहे. मोदींच्या लहानपणी चहा विकण्यापासून ते आजवरच्या गोष्टींपर्यंत ध्रुवने
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घाला, सर्वोच्च न्यायालयात याचिका!

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 6 वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. निवडणूक आयोगाला पक्ष बनवत फातिमा यांनी एक अर्ज दाखल
Read More...

निवडणुकीनंतर करोडो मोबाईल वापरकर्त्यांना बसणार झटका! तुमचा खर्च 25 टक्क्यांनी वाढणार?

Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर मोबाईल फोन वापरकर्त्यांना मोठा धक्का बसू शकतो. देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. इकॉनॉमिक
Read More...

IPL 2024 : इंग्लंडच्या 4 खेळाडूंचा आयपीएल संघांना अलविदा, अजून चौघे जाणार!

IPL 2024 : सध्या आयपीएलचे बहुतांश संघ प्लेऑफसाठी पात्र ठरण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी आयपीएल संघांना मोठा धक्का दिला आहे. इंग्लंडचे 4 क्रिकेटपटू आयपीएल अर्धवट सोडून मायदेशी परतले आहेत. पुढील तीन-चार दिवसांत
Read More...

आजपर्यंतचा सर्वात यशस्वी IPO..! थेट 4.64 लाखांचा नफा, शेअर बाजारात मोठी एंट्री!

Winsol Engineers IPO : शेअर बाजारात विनसोल इंजिनिअर्सच्या आयपीओची नेत्रदीपक सुरुवात झाली. SME श्रेणीतील या आयपीओने आपल्या गुंतवणूकदारांसाठी आधीच मोठा नफा कमावला आहे आणि प्रत्येक शेअरवर 290 रुपये नफा कमावला आहे. या IPO चा प्राइस बँड 75
Read More...

Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेल कुठे स्वस्त कुठे महाग? वाचा आजचे नवे दर 

Petrol Diesel Rate Today (14 May 2024) : भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. भारतीय तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे इंधनाच्या किमती सुधारतात, त्यानंतर दर अद्ययावत
Read More...